आपले अभिलेख (Aaple abhilekh) या पोर्टल चा उपयोग करून आपण जुने ७/१२, ८ अ तसेच जुने फेरफार पाहू शकता त्याचबरोबर DownLoad पण करू शकता.
आपण जर New User असाल तर new registration वर क्लिक करा व आधीच registration केले असेल तर Login करा.

आपण Login केल्यानंतर कार्यालय (Office), जिल्हा, तालुका, गाव निवडून घ्या. त्यानंतर दस्तावेज व गट नंबर / Old SurveyNo निवडा व Search करा.

आत्ता तुम्ही निवडल्या प्रमाणे खाली जुने कागदपत्रे दिसतील त्यांपैकी हवे असेल त्याला View करा.

आत्ता तुमचा दस्तावेज खालीलप्रमाणे दिसत असेल. तुम्ही हा Old Satbara Download देखील करू शकता.
