आपली चावडी (Aapli chavdi) फेरफार नोटीस

महाराष्ट्र शासनाने आपली चावडी (Aapli chawdi) हे पोर्टल नुकतेच सुरु केले आहे. याच्या माध्यमातून आपण Digital 7/12 तसेच फेरफार ची नोटीस पाहू शकता. 7/12, 8A, तसेच मालमत्ता पत्रक बघण्यासाठी mahabhulekh bhumi वर visit करा.

७/१२ फेरफार नवीन नोटीस तपासा

आपला जिल्हा, तालुका व गाव निवडून खाली दिलेला capcha कोड टाकून आपली चावडी पहा वर क्लिक करा.

आत्ता आपल्याला दिसत असल्याप्रमाणे त्या कालावधीतील सर्व नोटीस दिसतील. तुमच्या गरजे नुसार दस्तावेज पहा.

उदाहरणासाठी आम्ही आपल्याला एक(aapli chawdi) वरील नोटीस दर्शवत आहोत.

Leave a Comment