Digital Satbara 7/12 डिजिटल स्वाक्षरी ७/१२,मालमत्ता पत्रक, ८अ, फेरफार

महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख कार्यालयांतर्गत डिजिटल स्वाक्षरी असलेला 8A, 7/12, मालमत्ता पत्रक साठी एक नवीन पोर्टल सुरु केले आहे. त्यालाच आपण Digital SatbaraDigital 8A पोर्टल म्हणतो.

डिजिटल स्वाक्षरीतील 7/12, 8A, मालमत्ता पत्रक Download किंवा बघण्यासाठी Mahabhulekhbhumi साईट ला भेट द्या.

Digitally signed 8A मिळवण्यासाठी खाली दिलेल्या पद्धतींचा अवलंब करा.

Digitally signed 8A काढण्यासाठी digitalsatbara.mahabhumi.gov.in पोर्टल ला भेट द्या.

सर्वात आधी आपण लॉगीन करा आणि जर आपण नवीन User असाल तर New Registration करा.

खाली दिल्या प्रमाणे Digitally signed 8A या tab वर क्लिक करा. आणि तुमचा जिल्हा, तालुका, गावाचे नाव टाकून घ्या. मग तुमचा खाता क्रमांक टाका नंतर Digitally signed 8A Download करा.

तुम्ही Download केलेला Digitally signed 8A अशा प्रकारे असेल तुम्ही या दस्तावेजाचा वापर सरकारी कामासाठी देखील करू शकता.

महाराष्ट्र शासनाकडून जमीन, मालमत्ता यांसाठी Digital Satbara portal वर दिल्या जाणाऱ्या सुविधा.

  1. Digitally signed 8A
  2. Digitally signed 7/12
  3. Digitally signed eFerfar
  4. Digitally signed Property card
  5. Digitally signed eRecords

Leave a Comment